लागीर झालं जी फेम अज्याची भूमिका साकारणार अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो.... नितीशचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला असून मोठ्या संख्येने चाहते त्याला फॉलो करतात..अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा नितीश आता सोशल मिडियावर त्याच्या डान्समूळे चर्चेत आहे....

#NitishChavan #LagiraZalaJi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber